सावंतवाडी : सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी शुभेच्छा देताना सह्याद्री फाऊंडेशनचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र मडगावकर, संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, हर्षवर्धन धारणकर, अशोक सांगेलकर, प्रताप परब, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सुनील खानोलकर, गजानन बांदेकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते.
संजू परब हे सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष आहेत.



