🌹आमंत्रण आमुचे आपुलकीचे,
आगमन आपल्या ऋणानुबंधांचे.!🌹
एक नवीन सुरूवात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने..!
🕶️👓🕶️👓🕶️👓
ऑप्टीक्स् क्षेत्रातील विश्वसनीय नाव
🕶️🕶️👓👓🕶️🕶️
🤓 एस. एस. ऑप्टीक्स्. 😎
🥳 आज उद्घाटन समारंभ.! 🥳
🔷 मंगळवार, दिनांक २५ मार्च २०२५ रोजी
✳️ सकाळी ११ वाजता.
या शुभमुहुर्तावर करण्याचे योजिले आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
🙏 प्रमुख अतिथी 🙏
🔶 श्री. वैभव पवार,
जिल्हा अभियान व्यवस्थापक सिंधुदुर्ग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान.
🔶 श्री. निलेश वालावलकर,
जिल्हा व्यवस्थापक सिंधुदुर्ग,
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान.
🛣️स्थळ
👇👇👇👇
❇️ – तक्ष बिल्डींग शॉप नं. १, वैश्य भवन हॉलच्या समोर, गवळी तिठा, सावंतवाडी,
ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
📲 संपर्क 📲
८१८८८८३७९७ आणि ७८२१९८२४३१
👆👆👆👆
🎯आपल्या 🕺 आगमनाच्या🕺 प्रतीक्षेत…🎯
👇👇👇👇
🙏 निमंत्रक 🙏
💢 श्री. सचिन राजाराम हरमलकर.💢
💢 सौ. स्नेहल सचिन हरमलकर.💢
🕶️👓🕶️👓🕶️👓