रामदास कदम यांच्या बॅनरवर केलेल्या जोडेमार आंदोलनातील आरोपींची निर्दोष मुक्तता.! 

सावंतवाडी : शिवसेना नेते रामदास कदम यांच्या बॅनरवर केलेल्या जोडेमार आंदोलनातील संशयित आरोपी रुपेश गुरुनाथ राऊळ, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, चंद्रकांत शिवराम कासार, मायकल फ्रान्सीस डिसोजा, शब्बीर अब्दुलसत्तार मणियार, गुणाजी अर्जुन गावडे, अपर्णा प्रशांत कोठावळे यांची सावंतवाडी येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज निर्दोष मुक्ततता केली. यावेळी आरोपींजतर्फे ॲड. नीता गावडे व ॲड. कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles