ग्रामपंचायत कलमठच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप.

कणकवली : तालुक्यातील ग्रामपंचायत कलमठच्या वतीने १५ वित्त आयोग अंतर्गत कलमठ गावातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. इंद्रायणी आणि शुभांगी प्रकारचे बियाणे वाटप करण्यात आले. दरवर्षी शेतकऱ्यांना भात बियाणे व खते ग्रामपंचायत मोफत वाटप करते.

यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सदस्य पपू यादव, अनुप वारंग, दिनेश गोठणकर, स्वाती नारकर, सोसायटी चेअरमन बबन गुरव आदि उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles