सावंतवाडी : .तालुक्यातील तळवडे येथील ग्रामस्थ मंडळी आयोजित श्री सिद्धेश्वर मंदिरात उद्या सोमवार ९ जून रोजी सायंकाळी ७ वाजता श्री जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ पेंडूर यांचा “ पिता पुत्र संघर्ष “ हा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
तळवडे येथे सिद्धेश्वर मंदिरात उद्या ‘पितापुत्र संघर्ष’ नाटक.
0
22



