Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

युवा नेते संदीप गावडे आयोजित ‘सुंदरवाडी दहीहंडी उत्सव’ आज रंगणार. ; सिने कलावंतांच्या उपस्थितीत डीजे, ढोलपथक ऑर्केस्ट्राच्या संगतीने गोविंदा थिरकणार.

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदीप एकनाथ गावडे व समस्त भाजपा परिवार यांच्या वतीने आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल पटांगणावर सुंदर वाडी दहीहंडी उत्सव २०२४ मोठ्या जल्लोषी वातावरणात साजरा केला जाणार आहे.
या उत्सवात सांस्कृतिक दहीहंडीचा थरार, ढोल पथक ऑर्केस्ट्रा, डीजे, तसेच सिने कलावंतांची उपस्थिती असणार आहे. तरी सुंदरवाडी दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन आपल्या संस्कृतीला जोपासण्यासाठी एकत्र होऊया, आणि भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीचा एक महोत्सव साजरा करूया, असे आवाहन युवा नेते संदीप गावडे व तमाम भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles