माजी शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर यांनी केली आणीबाणीवर आधारित सचित्र प्रदर्शनाची पाहणी. ; जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आयोजन.

सिंधुदुर्गनगरी : देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला आमदार दिपक केसरकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन वालावलकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, उपशिक्षणाधिकारी श्री आंगणे आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles