Suicide – सावंतवाडीतील माठेवाडा येथे गळफास घेत विवाहिताची आत्महत्या.

सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील सौ. प्रिया पराग चव्हाण (वय 33) यांनी गुरुवारी रात्री आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली.

शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरु केली आहे. चौकशी नंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे, असे सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले. प्रिया चव्हाण यांच्या पश्चात पती, चार वर्षाची मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles