भाजपा युवा नेते विशाल परब यांनी घेतली रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची सदिच्छा भेट! ; गणेशोत्सवानिमित्त दिल्या हार्दिक शुभेच्छा!

रत्नागिरी : भाजपा युवा नेते तथा यशस्वी युवा उद्योजक विशाल परब यांनी आज आपल्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची गणेशचतुर्थी निमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी युवा नेते विशाल परब यांनी रत्नागिरीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या घरी गणेशदर्शनासाठी गाठीभेटींचा दौरा आयोजित केला होता.

ह्याच दरम्यान त्यांनी गणेश चतुर्थी निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी ॲड. अनिल निरवडेकर हे देखील उपस्थित होते. श्री विशाल परब आणि ॲड. अनिल निरवडेकर यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांना पुष्पगुच्छ देत गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा प्रदान केल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles