मोती तलावात आत्महत्या करणारी व्यक्ति कोण?

सावंतवाडी : शहरातील मोती तलावात एका व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. ही व्यक्ती सावंतवाडी शहरातील सालईवाडा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राजवाड्याच्या समोरील तलावाजवळ ही घटना घडली असून, घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली.

दरम्यान, सावंतवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तलावातील शोधमोहीम सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles