मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार भाजप नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.