भाजपा युवा नेते विशाल परबांनी मानले मतदारांचे सहृदयी आभार!

सावंतवाडी : सावंतवाडी आणि वेंगुर्ला या दोन्ही मतदार संघातील नगरपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावलेल्या तमाम मतदारांचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी शतशः आभार मानले आहेत.

”प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो!, या संपूर्ण विचार आणि प्रचार प्रवासात तुम्ही मला दिलेली साथ, केलेला त्याग आणि दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी कुटुंबासारखा मायेचा आधार ठरला आहे. निकाल काहीही असो, लोकसेवेची माझी निष्ठा आणि जबाबदारी तशीच कायम राहील!, आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!, आपण अशीच साथ दिली तर बदलाची ही वाटचाल कधीच थांबणार नाही!” असा आशावाद व्यक्त करत युवा नेते विशाल परब यांनी तमाम मतदार बंधू आणि भगिनींचे सहृदयी आभार मानले आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles