मुंबई: ‘फ्लॅग डे’ 2024 निधी संकलनामध्ये कोंकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. त्यासाठी राज्यपाल भवन मुंबई येथे राज्यपाल महोदयांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, श्री मच्छिंद्र सुकटे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सिंधुदुर्ग. यांनी स्मृती चिन्ह स्वीकारले.
‘फ्लॅग डे’ निधी संकलनात सिंधुदुर्ग जिल्हा कोकणात अव्वल! ; राज्यपालांच्या हस्ते झाला गौरव.
0
14



