सावंतवाडी : तालुक्यातील सांगेली येथील श्रीकांत शशिमोहन खोत यांच्या घराकडे जाणाऱ्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्यावर मातीचा ढीग टाकून त्यांचा जाण्याचा मार्ग अडवल्याने तक्रारदार यांनी दिले तक्रारीवरून दीपक कुबल (राह. – सांगेली) यांचे विरुद्ध जाणा-येण्याचा रस्ता अडवल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस हवालदार महेश जाधव यांनी करून घटनास्थळाची पाहणी केली असून अधिक तपास तपास पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे हे करीत आहेत, अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.
सांगेली येथे मातीचा ढीग टाकून रस्ता अडवल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


