कुडाळ पंचायत समितीत महायुतीचे वर्चस्व. ; १८ पैकी १३ जागांवर विजय, उबाठाला ५ जागांवर यश.

कुडाळ : कुडाळ पंचायत समितीच्या १८ गणांपैकी १३ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यामध्ये भाजपने ७ तर शिवसेनेने ६ जागा जिंकत पंचायत समितीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाला ५ उबाठा) गटाला ५ जागांवरधान मानावे लागले आहे.

निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे —
आंब्रड : नितीन महाडेश्वर (भाजप)
पिंगुळी : ममता राऊळ (उबाठा)
साळगाव : मिलिंद नाईक (शिवसेना)
कसाल : संतोष कांदळकर (उबाठा)
डिगस : निखिल कांदळगावकर (शिवसेना)
माणगाव : योगेश धुरी (ठाकरे सेना)
झाराप : सिताराम तेली (भाजप)
जांभवडे : बाळकृष्ण मढव (शिवसेना)
आवळेगाव : श्रावणी तेरसे (भाजप)
वेताळ बांबर्डे : अश्विनी सावंत (शिवसेना)
ओरोस : अमित भोगले (भाजप)
पावशी : करुणा पावसकर (भाजप)
नेरुर उत्तर : दीप्ती नाईक (ठाकरे सेना)
नेरुर दक्षिण : अर्चना बंगे (ठाकरे सेना)
तेंडोली : मंगेश प्रभू (भाजप)
घावनळे : अर्चना घावनळकर (भाजप)
पाट : प्रियांका दळवी (शिवसेना)
गोठोस : दिव्यांगी खरात (शिवसेना)
अंतिम निकालानुसार, भाजप ७, शिवसेना ६ आणि उबाठा गट ५ जागांवर विजयी झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles