पाकिस्तानची लागली मोठी वाट! ; ज्या गोष्टीची प्रचंड भीती तेच घडले, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट.

वाशिंग्टन : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. तीन देशांमध्ये मोठे युद्ध पेटले आहे. मात्र, या युद्धाचा परिणाम फक्त या तीन देशांपुरता मर्यादित राहिला नाही तर या युद्धाचा फटका जगातील सर्वच देशांना बसत आहे. कच्चे तेल आयात होणे जवळपास देशांमध्ये सध्याच्या स्थितीला बंद झाले. भविष्यात तेलाची मोठी कमी जाणू शकते. शिवाय दुबई विमानतळाची सेवा विस्कळीत झाली. इराणने दुबईच्या विमानतळाला टार्गेट केले. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणकडून ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे मोठे हल्ले केले जात आहेत. यासोबतच इस्त्रायलमध्येही मोठे धमाके सतत होत आहेत, लोक बंकरमध्ये लपून बसले. या युद्धात जर सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर ते नक्कीच इराण आहे. इराणच्या प्रमुख शहरांवर मोठे हल्ले केले जात आहेत. यासोबतच सरकारी इमारती टार्गेटवर आहेत. हे युद्ध चार ते पाच आठवडे राहण्याची शक्यता आहे. यासोबतच इराणकडून महत्वाचा सागरी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सर्वच देशांची कोंडी झाली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles