सिंधुदुर्गच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध! ; खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांना शब्द.

कणकवली : कल्याण – डोंबिवलीचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. डॉ. शिंदे यांनी खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेत खासदार डॉ. शिंदे यांच्याशी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासा संदर्भात सकारात्मक चर्चा केली. दरम्यान शिवसेनेच्या माध्यमातून कोकणवासी यांच्या सर्व प्रश्नांना सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे श्री शिंदे यांनी यावेळी नमूद केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles