कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या शुक्रवारी १५ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
दरम्यान यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.



