ADVT –
सावंतवाडी : गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ. माननीय नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे.
वेंगुर्ला तालुक्यातील भूमीपूजन करण्यासाठी कामांची यादी एकूण २०७ कोटी १६ लक्ष ७५ हजार ८७७
– मुख्यमंत्री ग्रामसडक योजना / प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सावंतवाडी मतदार संघातील वेंगुर्ला तालुक्यातील मंजूर रस्त्याची कामे
– जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ लेखाशिर्ष प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम दुरुस्ती
राज्य शासनाच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या योजनेअंतर्गत मंजुर
• चांदा ते बांदा योजना सन २०२४-२५ अंतर्गत मंजूर विकास कामे
– राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या प्रादेशिक पर्यटन योजना अंतर्गत सन २०२४- २५
– राज्य शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाच्या कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाअंतर्गत वेंगुली तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्रातील उपाययोजना अंतर्गत मंजूर कामे
– राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या लेखाशिर्ष २५१५ १२३८ सन २०२४-२५ अंतर्गत मंजुर कामे • राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणी योजना
– राज्यशासनाच्या अर्थसंकल्पीय बजेट निधी अंतर्गत मंजूर कामे
– जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंर्तगत सन २०२४-२५ करिता
ग्रामीण मार्ग योजनेची मंजूर यादी
– जनसुविधा
– नागरीसुविधा
•राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या लेखाशिर्ष ३०५४ २४२९ रस्ते व पुल परिरक्षण कार्यक्रम गट ब अंतर्गत
•लहान मासेमारी बंदरे अंतर्गत मंजुर कामे
•क वर्ग यात्रास्थळ योजनेची मंजूर कामे
•राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सन २०२४-२५ अंतर्गत मंजूर कामे
•जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान अभियान २०२४-२५ अंतर्गत मंजूर कामे
सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी एकूण मंजूर निधी वेंगुर्ला २०७.१७ कोटी + सावंतवाडी/दोडामार्ग २२५.७९ कोटी ४३२.९६ कोटी