हार्दिक शुभेच्छा!!… हार्दिक शुभेच्छा!!!💐💐
”क्षितिजाला गवसणी घालणारे कर्तृत्व, राजकारणाचा मानदंड ठरलेले नेतृत्व…..”
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे धडाडीचे, कार्यसम्राट आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेले लोकप्रिय पालकमंत्री माननीय नामदार नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळत राहो. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भविष्यातील सर्व वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आदरणीय साहेब – ”जनतेच्या सेवेसाठी आपला ध्यास अखंड असावा,
विकासाचा रथ नेहमीच पुढे धावावा…
यश, कीर्ती, मान-सन्मान लाभो आपणास अपार,
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आमच्या लाडक्या साहेबांना हजारोवार…!”
🌹!! शुभेच्छुक!!🌹
साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल
दिव्यांग बांधवांच्या सेवेसाठी सदैव तत्पर………
गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी एकमेव अग्रणीय कार्यरत असलेली साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल ही समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.
अठराहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित संस्था –
- संस्थेमार्फत खालील सेवा उपलब्ध करून दिल्या जातात –
▪️यु डी आय डी मार्गदर्शन व सहाय्य
▪️दिव्यांग अपंग प्रमाणपत्रासाठी मदत
▪️दिव्यांग रेल्वे पास
▪️दिव्यांग विवाह नोंदणी
▪️दिव्यांग वधु वर परिचय व विवाह जुळवणी
शैक्षणिक साहित्य वाटप
▪️दिव्यांगांसाठी गरजेनुसार उपयुक्त साहित्य वाटप
▪️विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन
▪️दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी जनजागृती व सहाय्य
▪️भेटवस्तू वाटप
”दिव्यांग बांधवांचा सन्मान स्वावलंबन आणि विकास हेच आमचे ध्येय”
- अधिक माहितीसाठी संपर्क साधा – साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल.
- आपला विश्वास आमची सेवा !-
- कार्यालयाचा पत्ता –
साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल,
कसाल बाजारपेठ, बागवे डॉक्टर यांच्या बाजूला, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग. - अधिक माहितीसाठी संपर्क –
– संस्थाध्यक्ष –
अनिल शिंगाडे – 9765979450
कसाल ऑफीस – 9623655142
DDRC: 9322073992



