Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

होय. लढेन, जिंकेन मगचं थांबेल.! ; अर्चना घारे परब यांच्या प्रचाराचा शंखनाद, रेडी येथून झाली उत्साहपूर्ण सुरुवात.

वेंगुर्ला :  बुधवारी सकाळीपासून अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे परब यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात रेडी गावापासून सर्व देव देवतांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
यावेळी रेडी, शिरोडा, आरवली, आसोली, मोचेमाड, उभादांडा येथील सर्व ग्रामस्थ मंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तसेच यावेळी अर्चना घारे परब यांच्या समवेत श्री. योगेश कुबल, दीपिका राणे, विक्रांत कांबळी, विशाल बागायतकर, सुहास मोचेमाडकर, आदिती चुडजी, कुणाल बिडीये, वनिता मांजरेकर, रिया धुरी, गजानन नरसूले, तेजस तांडेल , आबा गवंडे , शुभम नाईक , प्रशांत वेंगुर्लेकर , सुनिता भाईप , प्रशांत बागायतकर, विनायक परब , मयुरी भाईप , अलीशा गोठसकर , विवेक गवस आदी प्रचारास गावातील सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा विश्वास व्यक्त करत अर्चना घारे परब यांना शुभेछा दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles