महाळूंगे येथील कट्टर उबाठा शिवसैनिक व तंटामुक्त अध्यक्ष सुमित राणे यांचा आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश.

कणकवली : देवगड तालुक्यातील महाळूंगे येथील कट्टर उबाठा शिवसैनिक व तंटामुक्त गाव अध्यक्ष सुमित राणे यांचा भाजप पक्षांमध्ये प्रवेश केला.
आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज या सुविधा मार्गी लावल्या. विकासाचा झंजावात म्हणजे काय हे आमदार नितेश राणे यांनी दाखवून दिले, असे सुमित राणे यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजपा पदाधिकारी बाळा खडपे संदीप साटम, बंड्या नारकर अमोल तेली आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles