Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

नेमळे गावचे जागृत देवस्थान श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या‍!

सावंतवाडी : नेमळे गावचे जागृत देवस्थान श्री देवी सातेरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शनिवार दि.23 नोव्हेंबर रोजी होणार असून माहेर वासिनीची ओट्या भरण्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षी या जत्रेला मुंबई,कोल्हापूर,गोवा, येथून मोठया संख्येने भाविक जत्रेला येतात. नवसाला पावणारी देवी म्हणूनही या देवींची प्रसिद्धी आहे. यानिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रम तसेच रात्रौ आजगावकर दशवतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन गावकर मंडळी तसेच ग्रामस्थाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles