मंत्रिमंडळातून भाजपच्या ‘ह्या’ मंत्र्यांचा होणार पत्ता कट? ; ‘ह्या’ नवीन आमदारांना मिळणार संधी?

मुंबई : राज्यात महायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत गेल्या ४ दिवसांपासून सस्पेंस होता. अखेर काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं देखील बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे आता जवळपास निश्चित झालं असून आजच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हाच फॉर्म्युला कायम राहणार आहे. त्यामुळे अजित पवार हे उपमुख्यमंत्री होतील. पण शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद घेतील की नाही याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles