Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

आरोस येथील गिरोबा देवाचा १० डिसेंबर रोजी जत्रोत्सव!

नितीन गावडे

सावंतवाडी : तालुक्यातील आरोस येथील श्री देव गिरोबाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार १० डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.सकाळी श्रींचीपूजाअर्चा व अभिषेक होईल.त्यानंतर केळी ठेवणे,नवस बोलणे,फेडणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल.रात्री देवाची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व मध्यरात्री वालावलकर नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोस मानकरी व ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles