Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात कलंबिस्त हायस्कूलची बाजी.

सावंतवाडी :  येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडास्पर्धेत कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने अंतिम सामना जिंकत घवघवीत यश संपादन केले व त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रकाश पावरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, चंद्रकांत राणे व सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्गाने अभिनंदन केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles