Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

‘RPD’चे कलाशिक्षक योगेश गावित ‘लई भारी’! ; पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्रींना रेखाटून अनोखी आदरांजली.

सावंतवाडी : शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे कलाशिक्षक योगेश गावित हे अतिशय प्रतिभावान कला शिक्षक आहेत. त्यांच्या अनेक कलाकृतींना विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

आज दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी त्यांनी आपल्या प्रशालेत मराठी पत्रकारितेचे जनक व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनाच्या अनोख्या शुभेच्छा देत त्यांचे चित्र अतिशय सुबकरीत्या रेखाटून आपल्या कलेतून बाळशास्त्री यांना अतिशय मनोभावे आदरांजली व्यक्त केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles