सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव येथील श्री देव अग्नीवेताळ देवालय ट्रस्टने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, श्री अग्नी वेताळ देवतेच्या समस्त भक्तांना कळविण्यात येते की आजगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथील श्री अग्नी वेताळ देवतेचा वार्षिक जत्रोत्सव दि. ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. तरी समस्त भक्तांनी देवतेच्या उत्सवाला उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा.!
आजगाव येथील श्री अग्नी वेताळ देवतेचा वार्षिक जत्रोत्सव ९ फेब्रुवारी रोजी.
0
37