Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

आरवली – सोन्सुरा येथील श्री देवी मुळभूमिका पुन:प्रतिष्ठा वर्धापनदिन सोहळा आज!

वेंगुर्ला : सालाबादप्रमाणे आरवली – सोन्सुरा येथील श्री देवी मुळभूमिका पुन:प्रतिष्ठा वर्धापनदिन सोहळा आज शुक्रवार दि. ०७/०२/२०२५ रोजी संपन्न होणार आहे.

🛑 सकाळी ०८ ते १२ वा. धार्मिक विधी
🛑 दुपारी १२ ते १:३० वा. ह.भ.प. हरी राणे वारकरी संप्रदायाचे नामस्मरण
🛑 १:३० वा. आरती महाप्रसाद
तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून तीर्थप्रसादचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त चिपकर कुलपंचायतान परिवार (खालची वाडी) आरवली – सोन्सुरा यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles