सावंतवाडी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे उद्या रविवार दिनांक ०२/०३/२०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय तसेच शवविच्छेदन गृह या भागात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. तरी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे. तसेच सदर अभियानामध्ये प्रतिष्ठानचे ३०० सदस्य तसेच सावंतवाडी तालुका प्रशासनाचे तहसीलदार, वैद्यकीय अधीक्षक, मुख्याधिकारी, सावंतवाडी पोलीस निरीक्षक आदी अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत. तरी सावंतवाडी शहर आणि परिसरातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ADVT –



सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.



