Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

संजू परबांची आ. निलेश राणे यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट, ‘उबाठा’चे तब्बल ३०० कार्यकर्ते शिवसेनेत आणले थेट.! ; आरोंदा जि. प. गटात उबाठाला जोरदार फटका, सुदन कवठणकरांसह शेकडो कार्यकर्त्यांनी दिला एकदम झटका.!

सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला संजू परब यांनी खिंडार पडला आहे. कवठणी येथील माजी सरपंच सुदन उर्फ सुधा कवठणकर यांच्यासह ३०० पेक्षा जास्त उबाठाच्या कार्यकर्त्यांनी संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत पक्षप्रवेश केला. सावंतवाडीच्या मॅंगो हॉटेल येथे शिवसेनेचे कुडाळ – मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवठणी येथील माजी सरपंच सुदन उर्फ सुधा कवठणकर, माजी सरपंच सुमन कवठणकर यांच्यासह आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आमदार निलेश राणे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आणि शिंदे शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांच्या प्रयत्नातून माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा भव्य प्रवेश झाला आहे.

यावेळी संदेश कवठणकर, सुशील कवठणकर, काशिनाथ राऊळ, श्रीधर राऊत,प्रताप म्हालदार ,चेतन म्हालदार,सचिन कवठणकर, नितेश कवठणकर,सुरज कवठणकर,रुपेश कवठणकर,यशवंत उर्फ यश कवठणकर, महेश बापू कवठणकर,मुन्ना कवठणकर,शेखर कवठणकर,सुनील भगत, सोमनाथ उर्फ केके,योगिता जाधव,लतिका जाधव,तनुजा जाधव,प्रथमेश राऊळ, पंकज बागकर,शुभम पिळणकर,सदाशिव बागकर,वृषभ बागकर,प्रतीक घुरे,
यज्ञेश शिरसाट,साईराज शिरोडकर,विनीत घुरे, दीपराज घुरे,विजया कवठणकर ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश नाईक, ग्रामपंचायत सदस्य किनळे,अर्जुन जाधव दीपक जाधव,सत्यवान जाधव,समीर निवजेकर,अमित निवजेकर,नवील निवजेकर,अनिल कामटेकर,चंद्रकांत कामटेकर,बंटी हळदणकर,ओमकार,हळदणकर,आदेश मनेरकर,संदीप कामटेकर,शशिकांत कामटेकर,वामन कवठणकर, सोनू कवठणकर,निखिल कवठणकर तेजस कवठणकर,मंदार वेंगुर्लेकर, विराज वेंगुर्लेकर,कमलेश वेंगुर्लेकर,गौरेश पार्सेकर,समीर केरकर,रवींद्र गोवेकर, मंथन वेंगुर्लेकर,वेवेक वेंगुर्लेकर,मधुकर गावेकर, प्रणेश सतर्देकर, राहुल गोवेकर, आर्यन गोवेकर, अनिकेत सातार्डेकर,सतीश सातार्डेकर,अंकित वेंगुर्लेकर,प्रणेश वेंगुर्लेकर,बबलो सातार्डेकर,अविनाश गोवेकर,विनोद वेंगुर्लेकर,प्रशांत राऊळ, मुन्ना गोवेकर, संदेश कवठणकर, सुशील कवठणकर, काशिनाथ राऊळ, श्रीधर राऊत प्रताप म्हालदार ,चेतन म्हालदार आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles