कोमसापच्या सावंतवाडीतील साहित्य संमेलनाला मालवण शाखा अनोखी मानवंदना देणार, ‘फिरते कवी संमेलन’ जोरदार रंगणार! ; ‘आचरे ते सावंतवाडी’पर्यंत वीस दर्जेदार कवितांचे सादरीकरण होणार !

प्रा. रूपेश पाटील 

सावंतवाडी : येथे २२ मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषद परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन दिमाखात संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनात जिल्हाभरातील साहित्य प्रेमी सहभागी होणार आहेत. या साहित्य संमेलनाच्या आयोजकांना व साहित्यिकांना अनोखी मानवंदना देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद मालवणी शाखेने एक आगळावेगळा उपक्रम सादर करणार आहे.

”फिरते कवी संमेलन – २०२५’ अंतर्गत ‘आचरा ते सावंतवाडी’ या प्रवासादरम्यान बसमध्ये तब्बल वीस कवी आपल्या दर्जेदार कवितांचे सादरीकरण करणार आहेत. या फिरत्या कवी संमेलनाची निर्मिती कोकण मराठी साहित्य परिषद, मालवण शाखेचे अतिशय उपक्रमशील अध्यक्ष सुरेश ठाकूर यांची असून या संमेलनाचे निवेदक कवी रामचंद्र कुबल आहेत. ध्वनी व्यवस्था सुरेंद्र सकपाळ, बैठक नियोजन पांडुरंग कोचरेकर तर चित्रीकरण गुरुनाथ ताम्हणकर करणार आहेत.

साहित्य रुजवणे आणि नवीन साहित्यिक निर्माण करणे आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडीच्या शिलेदारांना अनोखी मानवंदना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सुरेश ठाकूर यांनी सांगितले.

‘हे’ कवी करणार कवितांचे सादरीकरण –

या कवी संमेलनात तब्बल वीस कवी कवितांचे सादरीकरण करणार आहेत. यात

१) सुरेश ठाकूर –
२) गुरुनाथ ताम्हणकर –
३) सदानंद कांबळी –
४) पांडुरंग कोचरेकर –
५) श्रुती गोगटे –
६) अर्चना कोदे –
७) रामचंद्र कुबल –
८) सुरेंद्र सकपाळ –
९) विठ्ठल लाकम-
१०) सायली परब –
११) संजय परब –
१२) महेश चव्हाण –
१३) नारायण धुरी –
१४) सुगंधा गुरव –
१५) मंदार सांबारी –
१६) रमाकांत गोविंद शेट्ये –
१७) विनोद कदम –
१८) अनघा कदम –
१९) विनय वझे –
२०) मधुरा वझे

या कवी व कवयित्रींचा समावेश आहे.

 

                                     

सुरेश ठाकूर (निर्माता तथा अध्यक्ष  – कोमसाप मालवण)                        पांडुरंग कोचरेकर (निर्मिती सहाय्य)

      रामंचंद्र कुबल (कविसंमेलनाचे सूत्रसंचालक)

 

       सदानंद कांबळी             अर्चना कोदे        सुरेंद्र सकपाळ

        सुगंधा गुरव              मंदार सांबारी      चंद्रशेखर हडप   संजय परब.

    श्रुती गोगटे

   सायली परब          नारायण धुरी      विनय वझे              विठ्ठल लाकम

       मधुरा वझे                 अनघा कदम              विनोद कदम

यात कवी – १) सुरेश ठाकूर –

२) गुरुनाथ ताम्हणकर –
३) सदानंद कांबळी –
४) पांडुरंग कोचरेकर –
५) श्रुती गोगटे –
६) अर्चना कोदे –
७) रामचंद्र कुबल –
८) सुरेंद्र सकपाळ –
९) विठ्ठल लाकम-
१०) सायली परब –
११) संजय परब –
१२) महेश चव्हाण –
१३) नारायण धुरी –
१४) सुगंधा गुरव –
१५) मंदार सांबारी –
१६) रमाकांत गोविंद शेट्ये –
१७) विनोद कदम –
१८) अनघा कदम –
१९) विनय वझे –
२०) मधुरा वझे

या कवी व कवयित्रींचा समावेश आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles