कराड : सिटी न्युज चॅनेल चे मुख्य संपादक आणि सिटी साऊंड स्टुडिओचे संचालक माणिक बर्गे यांच्या मातोश्री कै. शारदा सर्जेराव बर्गे (वय ७६) याचे आजाराने निधन झाले. विद्यानगर – सैदापूर येथील श्री. नवजीवन सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या त्या आधारवड होत्या. रक्षा विसर्जन गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजता वैकुंठ स्मशानभूमी, मंगळवार पेठ, कराड येथे होणार आहे.



