Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत सापडले २७० मृतदेह.

अहमदाबद :  येथे एअर इंडियाचं विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 270 जणांचा मृतदेह सापडले असून त्यामध्ये विमानातील प्रवासी तसेच मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांचाही समावेश आहे. दरम्यान दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स हॉटेलच्या छतावर सापडला आहे.

गुरूवार , 12 जून रोजी अहमदाबद येथे एअर इंडियाचं विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 270 जणांचा मृतदेह सापडले असून त्यामध्ये विमानातील प्रवासी तसेच मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांचाही समावेश आहे. दरम्यान दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स हॉटेलच्या छतावर सापडला असून तसेच विमानाचा ELT इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटरही सापडल्याची अधिकृत माहिती एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोतर्फे देण्यात आली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles