- प्रा. रूपेश पाटील
- सावंतवाडी : आज संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. देशाचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून ख्याती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दरवर्षी योग प्रात्यक्षिकात सहभागी होत योगसाधनेचा संदेश देत असतात.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व जाणत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनीही आज सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वतः योगाची प्रात्यक्षिके केली.

- तसेच त्यांनी आपल्या ट्विटरवरून स्वतः योग साधना करत असल्याचे फोटो शेअर करत –
- “आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Wishing all a Happy International Yoga Day, let’s embrace the spirit of “One Earth, One Health.!” , असे म्हणत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.
पालकमंत्री नितेश राणे यांनी योग प्रात्यक्षिकांतून दिल्या ‘योगमय’ शुभेच्छा!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]



