कणकवली :
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
यांच्या जयंतीनिमित्त…
चला, एक लाख वाचकांनी
अण्णा भाऊंना समजून घेऊया!
————————
आत्ता, आपल्या घरीच बसून लिहिता येणारी…
————————
राष्ट्रीय भव्य निबंध लेखन स्पर्धा
————————
विषय –
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे
यांना समजून घेतांना…
————————
मार्गदर्शक समिती : डॉ. बाबुराव गुरव (सांगली)
डॉ. मच्छिंद्र सकटे (सातारा)
अॅड. डॉ. रमेश विवेकी (लातूर)
डॉ. सोमनाथ कदम (कणकवली)
मा. माधव सानवेकर (परभणी)
मा. अनिल म्हमाने, प्रा. प्रकाश नाईक (कोल्हापूर)
————————
प्रथम क्रमांकाचे बक्षीस
1,00,000/- (एक लाख)
(25,000/- रु. रोख आणि 75 हजारांची पुस्तके)
————————
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस
50,000/- (पन्नास हजार)
(10,000/- रु. रोख आणि 40 हजारांची पुस्तके)
————————
उत्तेजनार्थ 20 बक्षीसे
3,000/- (प्रत्येकी तीन हजारांची पुस्तके)
————————
सहभागी प्रत्येकास मिळणार
(500/- रुपयांची पुस्तके आणि सहभागाचे प्रमाणपत्र)
————————
प्रवेश घेण्याची अंतिम तारीख
30 ऑगस्ट, 2025
निबंध पाठवण्याची अंतिम तारीख.
30 सप्टेंबर, 2025
निकाल
30 नोव्हेंबर, 2025
बक्षीस वितरण
3 जानेवारी, 2026
————————
नियम व अटी लागू….
————————
सविस्तर माहिती हवी असल्यास
फोन न करता
8530013005
या नंबरवर फक्त
सविस्तर माहिती पाठवा
असा मेसेज करा.
————————
आयोजक
मानवतावादी सांस्कृतिक चळवळ
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट.
————————
संपर्क : 8530013005
(मा. अंतिमा कोल्हापूरकर)
————————


