पालकमंत्री नितेश राणे ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात ५ जुलै रोजी ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध!

ओरोस :  सिंधुदुर्ग  जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक ५ जुलै रोजी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील पालकमंत्री कक्ष कार्यालयात दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत.विधिमंडळाच्या कामकाजा मुळे यापूर्वी तीन जुलै रोजी जाहीर करण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा आता ५ जुलै रोजी होणार आहे.

📣 Admissions Open 📣 Admissions Open 📣 ❇️ 2025-26 (STD 6 to 9 & XI Sci.) – 🔶📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles