सावंतवाडी : सावंतवाडी व दोडामार्ग राष्ट्रीय कर्मचारी सेना शिवसेना तालुकाप्रमुख पदी परिक्षीत मांजरेकर यांची नेमणूक करण्यात आली. ही नेमणूक शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केली असून यावेळी सावंतवाडी आगाराचे अध्यक्ष महादेव उर्फ बाबा नाईक, सचिव शिवराम मुळीक, खजिनदार संतोष देसाई, संघटक सचिव विठ्ठल सावंत,
सदस्य रवींद्र परब, विनोद सावंत आदी उपस्थित होते.
परिक्षीत मांजरेकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या सावंतवाडी व दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख पदी नियुक्ती.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


