सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी तर्फे दिनांक ०४ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी युवानेते संदीप गावडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आजरोजी जाहीर केले. या अभियानंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अभिमानास्पद! – भाजपा युवा नेते संदीप गावडे यांची ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी निवड!
0
3



