सावंतवाडी : तालुक्यातील न्हावेली येथील सुरेश गंगाराम न्हावेलकर (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी पाच वाजता सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. न्हावेली येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर आप्तेष्ट, मित्र परिवार यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


