Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मळगाव येथे उद्या भव्य दहीहंडी महोत्सव.! ; मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृप यांचं संयुक्त आयोजन.

सावंतवाडी: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृप यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवार १६ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.दुपारी सायं. ३ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात गावातील तसेच परिसरातील नामांकित गोविंदा पथके सहभागी होणार असून भरघोस बक्षीसं देण्यात येणार आहेत.

विजेत्या पथकाला ११,१११ रुपये रोख पारितोषिक व
5 थराच्या सलामीसाठी 1001,
6 थरांच्या सलामीसाठी 2001
7 थरांच्या सलामीसाठी 3001
8 घराच्या सलामीसाठी 4000 व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी खालील नंबर वरती संपर्क करा –  9967333100/ 7666565100/ 7066393061/8975844989

गावातील ग्रामस्थांनी तसेचं सर्व नागरिकांना उपस्थित राहून या पारंपरिक उत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles