सावंतवाडीत हरतालिका सण मोठ्या उत्साहात साजरा.

  • अनिल भिसे
    सावंतवाडी : कोकणात भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका व्रत मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. या दिवशी कुमारिका कुमारींना चांगला पती मिळवावा यासाठी आणि विवाहित महिला आपल्या पतींना दीर्घायुष्य लाभावे म्हणून देवी हरतालिका आणि भगवान शंकराची पूजा करतात.

 (छाया – अनिल भिसे )

कोकणात काही ठिकाणी महिला एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करतात. यात रात्री जागरण, खेळ, भजन आणि पारंपरिक संगीताचा समावेश असतो.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles