‘त्या’ महिला अत्याचार प्रकरणातील आरोपीस २ दिवसांची पोलीस कोठडी! ; अत्याचार करणाऱ्याला मदत करणार्‍या आरोपीस पोलिसांनी केले भुसावळ येथून अटक!

सावंतवाडी : परप्रांतीय कामगार महिला अत्याचार प्रकरणातील अत्याचार करणाऱ्या कामगाराला मदत करणारा आरोपी विकेंदर सिंग, (वय २५, राह. झारखंड) याला सावंतवाडी पोलिसांच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातून भुसावळ येथून ताब्यात घेऊन आज रोजी न्यायालयात हजर केला असता त्याला २ दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.
अशा प्रकारे दोन्ही परप्रांती आरोपींना मा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माधुरी पाटील, पोलिस हवालदार प्रवीण वालावलकर, मंगेश शिंगाडे, गौरव परब यांचे पथकाने ४८ तासात दोन्ही आरोपींना अटक केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles