सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदार यांचा हायकोर्टात न्यायालयीन लढा सुरू.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारसदार यांनी हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या केसचा नंबर मिळाला आहे.  या याचिकेवर विचारविनिमय करण्यासाठी श्री. देव रवळनाथ मंदिर ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आज उत्साहात सभा संपन्न झाली .

दरम्यान हायकोर्टातील याचिकेतील गिरणी कामगार व वारसदारांना न्याय मिळवून देण्यासाठी मुद्दे –

1 गिरणी कामगार व वारसदार यांना मुंबईतच हक्काचे हक्काचे घर मिळावे.
2. गिरणींची जागा द्या, आम्ही आमच्या हक्काचे घर बांधतो.
3. गिरणी कामगार व वारसदार यांचे नुकसान भरपाई घराची किंमत म्हणून आम्हाला प्रत्येकी 7,16,0000/ रु. रक्कम  द्यावी.

 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रता निश्चिती झालेल्या गिरणी कामगार व वारसदार यांना आवाहन करण्यात आले की आपल्याला न्यायालयीन लढ्यात सहभागी होण्यासाठी श्री. महादेव यशवंत सावंत, आवळेगाव सिंधुदुर्गनगरी यांच्या मोबाईल क्रमांक 7719874567 यावर संदेश पाठवा ग्रुपमध्ये सामील व्हा किंवा संपर्क साधावा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles