सावंतवाडीत ‘पर्यावरणास अनुकूल गणेश चतुर्थी कला स्पर्धा’ रंगणार ; २२ सप्टेंबर रोजी आयोजन.

सावंतवाडी : कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘ॲन्ट्रीको’ या संस्थेकडून ‘पर्यावरणास अनुकूल गणेश चतुर्थी कला स्पर्धा’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गातील टाकाऊ घटकांपासून बनवलेली कलाकृती हा या स्पर्धेचा विषय आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही स्पर्धा आहे. यातील कलाकृतींचं प्रदर्शन सार्वजनिक गणेश मंडळ हॉल, सालईवाडा येथे २२ सप्टेंबर रोजी भरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे मिडिया पार्टनर सावंतवाडी तालुका पत्रकार संघ असणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा व भरघोस बक्षिसे जिंकावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles