सावंतवाडी:-सावंतवाडी येथील ज्येष्ठ नागरिक श्रीमती शुभांगी मुकुंद कुडतरकर (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. प्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्ते संदीप कुडतरकर यांच्या त्या मातोश्री होत. आज मंगळवार दिनांक १७ रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. संदीप, प्रवीण व नितीन यांच्या त्या आई होत.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


