स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या हिना सारंगची पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये उत्तुंग भरारी!

सावंतवाडी : कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग, सिंधुदुर्ग अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा २०२५-२६ या १७ वर्ष वयोगटाखालील स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची इयत्ता ७ वी तील विद्यार्थिनी ‘ कु. हिना जासिम सारंग’ हिने सहभाग घेतला होता. ही स्पर्धा २५ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती. तरी, या स्पर्धेत कु. हिना सारंग हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिची विभाग स्तरावर निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून तिच्या पालकांनी, प्रशिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी व शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर तसेच मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील खूप कौतुक केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles