सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष व कोकण लाईव्हचे संपादक सीताराम गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा! ; बुधवार दहा डिसेंबर संध्याकाळी ४ वाजता मुख्य कार्यालयात कापणार केक.

सावंतवाडी :  ‘कोकण लाईव्ह ब्रेकींग’ न्युज चॅनेल चे संपादक तथा सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचा बुधवार दिनांक १० डिसेंबर रोजी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे त्यात निराधार शाळेतील मुलांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप गो शाळेला चारा वाटप करुन कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल च्या कार्यालयात संध्याकाळी चार वाजता केक कापून साजरा करण्यात येणार आहे.

तरी सर्व कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल प्रतिनिधी,
हितचिंतक,समाजाचे कार्यकर्ते, हिंदू समाज कार्यकर्ते, सीताराम गावडे मीत्र मंडळ यांनी संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत उपस्थित राहवे ही विनंती,श्री सीताराम गावडे दुपारी ३ ते ५ या वेळेत कार्यालयात उपस्थित राहून शुभेच्छा स्वीकारणारा आहेत याची नोंद घ्यावी.
रात्री ८ वाजता सीताराम गावडे यांच्या निवासस्थानी कुटुंबियांच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे,सदरचा कार्यक्रम हा घरगुती स्वरूपाचा असेल याची नोंद घ्यावी.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles