फरशीवर पाय घसरून पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू. ; सावंतवाडी येथील घटना.

सावंतवाडी : शफीक आदमसाब खान (वय 49 वर्ष, राहणार भटवाडी, तालुका सावंतवाडी ) यांनी दिलेल्या माहितीवरून मयत तबसुम आरिफ शेख (वय- 52वर्षे, राहणार – कॅन्ट कंपाऊंड, बाहेरचा वाडा, ता.सावंतवाडी ) ही महिला सकाळी ८ वाजता आपले दुमजली घराच्या टेरेसवर कपडे सुकत घालण्यासाठी गेली असता टेरेसवर असलेल्या फरशीवर पाय घसरून पडून डोकीस गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचाराकरिता खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारापूर्वी ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी तपासून सांगितले.

दरम्यान सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles