टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकला टॉस. ; कर्णधार सूर्यकुमार यादवने घेतला फिल्डिंगचा निर्णय.

कोलकाता : टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध टॉस जिंकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत वेस्ट इंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

 टी 20I वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया –

संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार) अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

टी 20I वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिज टीम –

शाई होप (कॅप्टन आणि विकेटकीपर), ब्रँडन किंग, शिमरॉन हेटमायर, रोवमॅन पॉवेल, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, शामर जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, अकेल होसेन, जेडेन सील्स आणि क्वेंटिन सॅम्पसन.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles